IPL 2022, MI vs DC Match 69: मुंबई इंडियन्सला तिसरा धक्का, Dewald Brevis क्लीन बोल्ड
IPL 2022, MI vs DC Match 69: डेवाल्ड ब्रेविस 33 चेंडूत 37 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आणि मुंबई इंडियन्सला 160 धावांचा पाठलाग करताना तिसरा धक्का बसला. संघाला आता विजयासाठी 33 चेंडूत 65 धावा करायच्या आहेत. तिलक वर्मा 6 चेंडूत 6 धावा करून खेळत आहे. 160 धावांच्या प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने 14.3 षटकांत 3 गडी गमावून 95 धावा केल्या.
IPL 2022, MI vs DC Match 69: डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) 33 चेंडूत 37 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आणि मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) 160 धावांचा पाठलाग करताना तिसरा धक्का बसला. संघाला आता विजयासाठी 33 चेंडूत 65 धावा करायच्या आहेत. तिलक वर्मा 6 चेंडूत 6 धावा करून खेळत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement