IPL 2022, MI vs DC: दिल्लीला पॉवर प्लेमध्ये तिसरा झटका, Prithvi Shaw ने धरली पॅव्हिलियनची वाट

जसप्रीत बुमराहने सामन्यातील दुसरी विकेट घेत दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. शॉ 23 चेंडूत 24 धावा करून बाद झाला. अशाप्रकारे दिल्लीने पॉवर प्लेमध्ये तिसरी विकेट गमावली आहे.

पृथ्वी शॉ (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, MI vs RCB Match 69: टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) सामन्यातील दुसरी विकेट घेत दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. अशाप्रकारे दिल्लीने पॉवर प्लेमध्ये तिसरी विकेट गमावली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)