IPL 2022, MI vs DC Match 2: कुलदीप यादव याच्या फिरकीची कमाल, Tim Seifert याने जबरा कॅच घेऊन पोलार्ड ‘तात्या’ला दाखवली पॅव्हिलियनची वाट, पहा Video
IPL 2022, MI vs DC Match 2: दिल्ली कॅपिटल्स (DC) क्रिकेटपटू टिम सेफर्ट याने धोकादायक अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डला परत पाठवण्यासाठी आयपीएल 2022 सीझनच्या 2 सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध विकेट-कीपिंग कौशल्याचा अचूक वापर केला. कुलदीप यादव याच्या उत्कृष्ट बॉलवर पोलार्डने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला सेफर्टने हवेत सूर मारून भन्नाट कॅच घेऊन तात्याला स्वस्तात माघारी धाडलं.
IPL 2022, MI vs DC Match 2: दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) क्रिकेटपटू टिम सेफर्ट (Tim Seifert) याने धोकादायक अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डला (Kieron Pollard) परत पाठवण्यासाठी आयपीएल 2022 सीझनच्या 2 सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध विकेट-कीपिंग कौशल्याचा अचूक वापर केला. नवोदित टिळक वर्मा बाद झाल्यानंतर पोलार्ड मैदानात उतरला होता. पोलार्डच्या खांद्यावर फिनिशरची मोठी जबाबदारी होती. पण सीफर्टने नवीन सीझनचा पहिला जबर्दसर कॅच घेऊन पोलार्डला स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतण्यास भाग पाडले.
Tags
DC vs MI
DC vs MI 2022
DC vs MI 2022 Live
Delhi Capitals
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Kieron Pollard
MI vs DC
MI vs DC Live
Mumbai Indians
Mumbai Indians vs Delhi Capitals
Mumbai Vs Delhi
Tim Seifert
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग 2022
किरॉन पोलार्ड
टिम सेफर्ट
दिल्ली कॅपिटल्स
मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स लाईव्ह स्ट्रीमिंग
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement