IPL 2022, MI vs DC Match 2: दिल्लीचे मुंबईला पहिले फलंदाजीचे आमंत्रण, ‘या’ 11 धुरंधर खेळाडूंचा ‘पलटन’मध्ये समावेश

इंडियन प्रीमियर लीग 15 च्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने आले आहेत. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. आयपीएलच्या आपल्या पहिल्या सामन्यात विजयी सुरुवात करण्याचा इरादा घेऊन रोहित शर्माची ‘पलटन’ XI धुरंधर खेळाडूंच्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरणार आहे. मुंबईकडून टिम डेविड आणि टायटल मिल्स यांनी पदार्पण केले आहे.

दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (Photo Credit: File Image)

IPL 2022, MI vs DC Match 2: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 15 च्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आमनेसामने आले आहेत. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. आयपीएलच्या (IPL) आपल्या पहिल्या सामन्यात विजयी सुरुवात करण्याचा इरादा घेऊन रोहित शर्माची ‘पलटन’ XI धुरंधर खेळाडूंच्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरणार आहे. मुंबईकडून टिम डेविड (Tim David) आणि टायटल मिल्स (Tymal Mills) यांनी पदार्पण केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now