IPL 2022, MI vs DC Match 2: दिल्लीची फलंदाजी गडगडली, बेसिल थंपी याचा एकाच षटकांत मुंबईला दुहेरी दिलासा

IPL 2022, MI vs DC Match 2: दिल्ली कॅपिटल्सने आठ षटकात 62 धावांत तीन झटपट विकेट गमावल्यावर संघाचा डाव सावरण्याच्या प्रयत्नात असलेला पृथ्वी शॉ याला बेसिल थंपी याने माघारी धाडलं आहे. ललित यादवसह पृथ्वीने संघाला सांभाळण्याचा प्रयत्न केला. यानंतर पृथ्वी बाद झाल्यावर फलंदाजीला आलेला रोवमन पोवेल याला थंपीने खाते न उघडता आल्या पावली पॅव्हिलियनमध्ये पाठवले.

बेसिल थंपी (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, MI vs DC Match 2: दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) आठ षटकात 62 धावांत तीन झटपट विकेट गमावल्यावर संघाचा डाव सावरण्याच्या प्रयत्नात असलेला पृथ्वी शॉ  (Prithvi Shaw) याला बेसिल थंपी (Basil Thampi) याने माघारी धाडलं आहे. ललित यादवसह पृथ्वीने संघाला सांभाळण्याचा प्रयत्न केला. यानंतर पृथ्वी बाद झाल्यावर फलंदाजीला आलेला रोवमन पोवेल (Rovman Powell) याला थंपीने खाते न उघडता आल्या पावली पॅव्हिलियनमध्ये पाठवले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now