IPL 2022, MI vs CSK Match 33: पॉवरप्लेमध्ये मुंबईची पलटन बॅकफूटवर, चेन्नईच्या मुकेश चौधरी याचा दबदबा
IPL 2022, MI vs CSK Match 33: चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला पहिले फलंदाजीला बोलवून त्यांना बॅकफूटवर ढकलले आहे. पॉवरमध्ये मुंबईने तीन मोठ्या विकेट गमावून 42 धावा केल्या आहेत. तर चेन्नईकडून मुकेश चौधरीने मुंबईच्या टॉप-3 फलंदाजांवर दबदबा राखला. पहिल्या 6 ओव्हरनंतर मुंबईसाठी सूर्यकुमार यादव 30 धावा आणि तिलक वर्मा 7 धावा करून खेळत आहेत.
IPL 2022, MI vs CSK Match 33: चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पहिले फलंदाजीला बोलवून त्यांना बॅकफूटवर ढकलले आहे. पॉवरमध्ये मुंबईने तीन मोठ्या विकेट गमावून 42 धावा केल्या आहेत. तर चेन्नईकडून मुकेश चौधरीने (Mukesh Choudhary) मुंबईच्या टॉप-3 फलंदाजांवर दबदबा राखला. त्याने मुंबईच्या रोहित आणि ईशानच्या सलामी जोडीला खातेही उघडू दिले नाही तर युवा डेवाल्ड ब्रेविसला स्वस्तात माघारी धाडलं. पहिल्या 6 ओव्हरनंतर मुंबईसाठी सूर्यकुमार यादव 30 धावा आणि तिलक वर्मा 7 धावा करून खेळत आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)