IPL 2022, MI vs CSK Match 33: चेन्नईची जोरदार सुरुवात, मुंबईचा कर्णधार Rohit Sharma खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये परतला
मुकेश चौधरीने डावातील पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. रोहित दोन बॉल खेळून खाते न उघडता माघारी परतला आहे.
IPL 2022, MI vs CSK Match 33: मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) टॉस जिंकून फलंदाजीला बोलावल्यावर चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) जोरदार सुरुवात केली. मुकेश चौधरीने डावातील पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. रोहित दोन बॉल खेळून खाते न उघडता माघारी परतला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)