IPL 2022, MI vs CSK Match 33: डॅनियल सॅम्सची शानदार गोलंदाजी, Shivam Dube याचा मोठा अडथळा केला दूर; पहा स्कोर

सॅम्सचा चेंडू दुबेच्या बॅटच्या कडेला लागून विकेटच्या मागे ईशान किशनकडे गेला, ज्याने उंच उडी घेत शानदार कॅच पकडला. चेन्नई संघाने 13 षटकात 4 विकेट गमावून 88 धावा केल्या आहेत. संघाला विजयासाठी 42 चेंडूत 68 धावांची गरज आहे.

डॅनियल सॅम्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs CSK Match 33: चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) स्टार अष्टपैलू शिवम दुबे (Shivam Dube) 14 चेंडूत 13 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. सॅम्सचा चेंडू दुबेच्या बॅटच्या कडेला लागून विकेटच्या मागे ईशान किशनकडे गेला, ज्याने उंच उडी घेत शानदार कॅच पकडला. चेन्नई संघाने 13 षटकात 4 विकेट गमावून 88 धावा केल्या आहेत. संघाला विजयासाठी 42 चेंडूत 68 धावांची गरज आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)