IPL 2022 Mega Auction: डेविड वॉर्नर याला दिल्ली कॅपिटल्सने 6.25 कोटींचा भाव, Wasim Jaffer यांनी केली ‘सरोजिनी नगर मार्केट’शी तुलना
ऑस्ट्रेलिया सलामी फलंदाज डेविड वॉर्नरला दिल्ली कॅपिटल्सने 6.25 कोटी रुपयांना विकले घेतल्याने माजी भारतीय फलंदाज वसीम जाफरला खूप धक्का बसला. माजी भारतीय क्रिकेटपटूने याबद्दल एक भन्नाट ट्विट पोस्ट केले. आणि त्याला सरोजिनी लेव्हल बार्गेन म्हटले. सनरायझर्स हैदराबादने 2021 मध्ये 12.50 कोटींची रक्कम दिली होती, पण आता दिल्लीने त्याला अर्ध्या किमतीत खरेदी केले आहे.
ऑस्ट्रेलिया सलामी फलंदाज डेविड वॉर्नरला (David Warner) दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) 6.25 कोटी रुपयांना विकले घेतल्याने माजी भारतीय फलंदाज वसीम जाफरला (Wasim Jaffer) खूप धक्का बसला. माजी भारतीय क्रिकेटपटूने याबद्दल एक भन्नाट ट्विट पोस्ट केले. सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) 2021 मध्ये 12.50 कोटींची रक्कम दिली होती, पण आता दिल्लीने त्याला अर्ध्या किमतीत खरेदी केले आहे.
Delhi people are known to strike a bargain, but getting David Warner for just 6.25cr is a Sarojini Nagar market level bargain 🤯 #IPLAuction2022 #IPL2022
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) February 12, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 12, 2022 03:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

