IPL 2022 Mega Auction: श्रेयस अय्यरला मिळाली नवीन फ्रँचायझी, KKR ने स्टार भारतीय फलंदाजाला मोजले 12.25 कोटी रुपये

IPL 2022 Mega Auction: दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार आणि स्टार भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर आता कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना दिसेल. श्रेयस अय्यरसाठी दोन वेळा आयपीएल चॅम्पियन KKR ने 12 कोटी 25 लाख रुपये मोजले. दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआर यांनी अय्यरसाठी बोली लावली परंतु नाईट रायडर्सने अखेरीस बाजी मारली.

श्रेयस अय्यर (Photo Credit: PTI)

IPL 2022 Mega Auction: दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार आणि स्टार भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आता कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाकडून खेळताना दिसेल. श्रेयस अय्यरसाठी दोन वेळा आयपीएल चॅम्पियन KKR ने 12 कोटी 25 लाख रुपये मोजले. दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआर यांनी अय्यरसाठी बोली लावली परंतु नाईट रायडर्सने अखेरीस बाजी मारली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now