IPL 2022 Mega Auction: डेविड वॉर्नर बनला दिल्लीवाला, लिलावात इतक्या कोटी रुपयांत आपल्या जुन्या फ्रँचायझीत केला प्रवेश
IPL 2022 Mega Auction: ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज सलामी फलंदाज डेविड वॉर्नरला दिल्ली कॅपिटल्सने 6.25 कोटी रुपयात खरेदी केले आहे. तो यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघात होता आणि त्याच्या नेतृत्वात संघाने आयपीएल विजेतेपद देखील पटकावले होते. 35 वर्षीय फलंदाज आतापर्यंत केवळ दोन संघांसाठी आयपीएल खेळला होता. यापूर्वीही तो दिल्ली संघाचा भाग होता, त्यामुळे तो आता पुन्हा संघात परतला आहे.
IPL 2022 Mega Auction: ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज सलामी फलंदाज डेविड वॉर्नरला (David Warner) दिल्ली कॅपिटल्सने 6.25 कोटी रुपयात खरेदी केले आहे. तो यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघात होता आणि त्याच्या नेतृत्वात संघाने आयपीएल विजेतेपद देखील पटकावले होते. 35 वर्षीय फलंदाज आतापर्यंत केवळ दोन संघांसाठी आयपीएल खेळला होता. यापूर्वीही तो दिल्ली संघाचा भाग होता, त्यामुळे तो आता पुन्हा संघात परतला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement