IPL 2022, LSG vs RR: लखनौविरुद्ध राजस्थान रॉयल्सचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघ बदलांसह मैदानात

दोन्ही संघात बदल करण्यात आले आहेत. राजस्थानने रॅसी व्हॅन डर डुसेनच्या जेम्स नीशम आणि कुलदीप सेनच्या ओबेड मॅकॉयचा रॉयल्सच्या ताफ्यात समावेश करण्यात आला आहे. तर लखनऊ सुपर जायंट्ससाठी रवी बिश्नोई परतला आहे.

IPL Trophy (Photo Credit : PTI)

IPL 2022, LSG vs RR: IPL 2022 च्या 63 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघात बदल करण्यात आले आहेत. राजस्थानने रॅसी व्हॅन डर डुसेनच्या जेम्स नीशम आणि कुलदीप सेनच्या ओबेड मॅकॉयचा रॉयल्सच्या ताफ्यात समावेश करण्यात आला आहे. तर लखनऊ सुपर जायंट्ससाठी रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) परतला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)