IPL 2022, LSG vs DC Match 15: क्विंटन डी कॉक 80 धावा करून तंबूत परत, लखनऊची सामन्यावर मजबूत पकड
IPL 2022, LSG vs DC Match 15: एनरिच नॉर्टजे याचे षटक पूर्ण करण्यासाठी आलेल्या कुलदीप यादव याने शेवटच्या चेंडूवर क्विंटन डी कॉक याला 80 धावांवर माघारी धाडले. यापूर्वी त्याने कुलदीपच्या गोलंदाजीवर सलग दोन चौकार खेचले होते. दरम्यान डी कॉक बाद झाला असून लखनऊने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. त्यांना आता विजयासाठी 23 चेंडूत 27 धावांची गरज आहे.
IPL 2022, LSG vs DC Match 15: एनरिच नॉर्टजे याचे षटक पूर्ण करण्यासाठी आलेल्या कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याने शेवटच्या चेंडूवर क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) याला 80 धावांवर माघारी धाडले. यापूर्वी त्याने कुलदीपच्या गोलंदाजीवर सलग दोन चौकार खेचले होते. दरम्यान डी कॉक बाद झाला असून लखनऊने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. त्यांना आता विजयासाठी 23 चेंडूत 27 धावांची गरज आहे.
Tags
Delhi Capitals
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
IPL 2022 Live
Live Breaking News Headlines
LSG vs DC
LSG vs DC 2022
LSG vs DC Live
Lucknow Super Giants
Quinton de Kock
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आयपीएल 2022 लाइव्ह
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
दिल्ली कॅपिटल्स
लखनऊ सुपर जायंट्स
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement