IPL 2022, LSG vs DC Match 15: रवी बिष्णोई याच्या खिशात दुसरी विकेट, दिल्लीचे तीन फलंदाज 74 धावांवर बाद

IPL 2022, LSG vs DC Match 15: लखनऊ सुपर जायंट्सचा स्टार फिरकीपटू रवी बिष्णोई याने दिल्लीला तिसरा धक्का दिला आणि रोवमन पॉवेल याला अवघ्या तीन धावांवर पॅव्हिलियनमध्ये धाडलं. अशा परिस्थितीत दिल्लीने आपले तीन फलंदाज 74 धावांवर गमावले आहेत. आता सध्या कर्णधार ऋषभ पंत याला साथ देण्यासाठी दिल्लीचा नवोदित सरफराज खान मैदानात उतरला आहे.

लखनऊ सुपर जायंट्स (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, LSG vs DC Match 15: लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) स्टार फिरकीपटू रवी बिष्णोई (Ravi Bishnoi) याने दिल्लीला तिसरा धक्का दिला आणि रोवमन पॉवेल याला अवघ्या तीन धावांवर पॅव्हिलियनमध्ये धाडलं. अशा परिस्थितीत दिल्लीने आपले तीन फलंदाज 74 धावांवर गमावले आहेत. आता सध्या कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याला साथ देण्यासाठी दिल्लीचा नवोदित सरफराज खान मैदानात उतरला आहे. पॉवेल बिष्णोईचा दुसरा बळी आहे. यापूर्वी डेविड वॉर्नर देखील बिष्णोईच्या फिरकीत अडकला होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement