IPL 2022, LSG vs DC Match 15: दिल्लीचे सलामीवीर झटपट बाद, पृथ्वी पाठोपाठ डेविड वॉर्नर स्वस्तात तंबूत परतला

वॉर्नर वैयक्तिक 4 धावांवर बाद झाला. पृथ्वी शॉ आणि वॉर्नरच्या धडाकेबाज सुरुवात नंतर लखनऊसाठी हे जोरदार पुनरागमन आहे.

लखनऊ सुपर जायंट्स (Photo Credit: PTI)

IPL 202, LSG vs DC Match 15: डावातील 9वे षटक घेऊन आलेल्या रवि बिश्नोईने (Ravi Bishnoi) डेविड वॉर्नरच्या रूपाने दिल्लीला दुसरा धक्का दिला. वॉर्नर वैयक्तिक 4 धावांवर बाद झाला. पृथ्वी शॉ आणि वॉर्नरच्या धडाकेबाज सुरुवात नंतर लखनऊसाठी हे जोरदार पुनरागमन आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)