IPL 2022, LSG vs DC: दिल्लीवरील धमाकेदार विजयाचा लखनौ सूप जायंट्सने असा साजरा केला जल्लोष, पहा BTS सेलिब्रेशनचा हा खास व्हिडिओ
आयपीएलच्या 45व्या लीग सामन्यात लखनौने दिल्ली कॅपिटल्सचा 6 धावांनी पराभव केला आणि गुणतालिकेत दुसरे स्थान काबीज केले. दिल्लीवरील या विजयानंतर खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये जोरदार जल्लोष केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
IPL 2022, LSG vs DC: लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) आयपीएलच्या (IPL) या मोसमात पदार्पण केले असून आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांपैकी सात सामने जिंकले आहेत. यासह लखनौ संघाने आता आयपीएल 2022 च्या गुणतालिकेत (IPL Points Table) दुसरे स्थान काबीज केले आहे. आयपीएलच्या 45व्या लीग सामन्यात लखनौने दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) 6 धावांनी पराभव केला. दिल्लीवरील या विजयाचा खेळाडूंनी जोरदार जल्लोष साजरा केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)