IPL 2022, LSG vs DC: क्या बात! Ayush Badoni याने एक चौकार आणि षटकार खेचून लखनऊच्या विजयी हॅटट्रिकवर केला शिक्कामोर्तब (Watch Video)
आयपीएल 2022 चा 15 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगला. अटीतटीच्या सामन्यात आयुष बडोनी याने एका चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर लखनऊला 19.4 षटकांत 4 गडी गमावून सामना जिंकून दिला. शार्दूल ठाकूरच्या डावातील अंतिम षटकात हुडा बाद झाल्यावर बडोनीने मोर्चा हाती घेत पाच चेंडूत 5 धावा हव्या असताना तिसऱ्या बॉलवर चौकार आणि पुढील बॉलवर उंच सिक्स खेचला.
IPL 2022, LSG vs DC: आयपीएल (IPL) 2022 चा 15 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात रंगला. अटीतटीच्या सामन्यात आयुष बडोनी (Ayush Badoni) याने एका चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर लखनऊला 19.4 षटकांत 4 गडी गमावून सामना जिंकून दिला. शार्दूल ठाकूरच्या (Shardul Thakur) डावातील अंतिम षटकात दीपक हुडा मोठा फटका खेळताना बाद झाला. त्यानंतर बडोनीने मोर्चा हाती घेत पाच चेंडूत पाच धावा हव्या असताना तिसऱ्या बॉलवर चौकार आणि पुढील बॉलवर उंच सिक्स खेचला.
Tags
Ayush Badoni
Delhi Capitals
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
IPL 2022 Live
IPL Auction
LSG vs DC
LSG vs DC 2022
LSG vs DC Live
Lucknow Super Giants
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आयपीएल 2022 लाइव्ह
आयपीएल लिलाव
आयुष बडोनी
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
दिल्ली कॅपिटल्स
लखनऊ सुपर जायंट्स
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement