IPL 2022, LSG vs CSK Match 7: केएल राहुल याचा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय, लखनऊच्या ताफ्यात एक तर चेन्नई तीन बदलांसह मैदानात उतरणार
IPL 2022, LSG vs CSK Match 7: आयपीएलच्या सातव्या सामन्यात आज केएल राहुलचा लखनऊ आणि रवींद्र जडेजा याचा चेन्नई संघ आमनेसामने आले आहेत. आजच्या सामन्यात राहुलने नाणेफेक जिंकली आणि पहिले क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. लखनऊच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल झाला आहे तर चेन्नईसाठी मोठा दिलासा म्हणजे मोईन अली याचे XI मध्ये आगमन झाले आहे.
IPL 2022, LSG vs CSK Match 7: आयपीएलच्या (IPL) सातव्या सामन्यात आज केएल राहुलचा (KL Rahul) लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याचा चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघ आमनेसामने आले आहेत. आजच्या सामन्यात राहुलने नाणेफेक जिंकली आणि पहिले क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. लखनऊच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल झाला आहे तर चेन्नईने तीन बदल केले आहे.
Tags
Andrew Tye
Chennai Super Kings
CSK
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
LSG vs CSK
LSG vs CSK 2022
Lucknow Super Giants vs Chennai Super Kings
Lucknow Super Giants vs Chennai Super Kings 2022
Lucnkow Super Giants
Moeen Ali
अँड्र्यू टाय
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
चेन्नई सुपर किंग्स
मोईन अली
लखनऊ सुपर जायंट्स
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर जायंट्स
सीएसके
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement