IPL 2022, KKR vs SRH: कोलकाताला पहिला धक्का, Jansen ने उडवला वेंकटेश अय्यरचा त्रिफळा

IPL 2022, KKR vs SRH Match 61: सनरायझर्स हैदराबादचा स्टार वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सनने आपल्या पहिल्याच षटकांत वेंकटेश अय्यरचा त्रिफळा उडवला आणि पॉवरप्ले मध्ये कोलकाता नाईट रायडर्सना पहिला धक्का दिला. केकेआरने 17 धावसंख्येवर पहिली विकेट गमावली असून अय्यर 7 धावांत क्लीन बोल्ड होऊन माघारी परतला.

मार्को जॅन्सन (Photo Credit: PTI)

IPL 2022, KKR vs SRH Match 61: सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) स्टार वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सनने (Marcon Jansen) आपल्या पहिल्याच षटकांत वेंकटेश अय्यरचा (Venkatesh Iyer) त्रिफळा उडवला आणि पॉवरप्ले मध्ये कोलकाता नाईट रायडर्सना पहिला धक्का दिला. केकेआरने 17 धावसंख्येवर पहिली विकेट गमावली असून अय्यर 7 धावांत क्लीन बोल्ड होऊन माघारी परतला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now