IPL 2022, KKR vs PBKS Match 8: उमेश यादव याचा पंजाबला पहिला झटका, कर्णधार मयंक अग्रवाल एका धावेवर आऊट

IPL 2022, KKR vs PBKS Match 8: कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याने डावातील पहिल्याच षटकांत पंजाब किंग्स संघाला झटका दिला आहे. उमेशने पंजाब किंग्सचा कर्णधार मयंक अग्रवाल याला अवघ्या एका धावेवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. आयपीएल 15 च्या 8 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

उमेश यादव (Photo Credit: PTI)

IPL 2022, KKR vs PBKS Match 8: कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) याने डावातील पहिल्याच षटकांत पंजाब किंग्स संघाला झटका दिला आहे. उमेशने पंजाब किंग्सचा (Punjab Kings) कर्णधार मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) याला अवघ्या एका धावेवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. आयपीएल 15 च्या 8 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement