IPL 2022, KKR vs PBKS Match 8: शाहरुख खान आऊट होताच Suhana Khan हिची उत्साही रिअक्शन, तर अनन्या पांडेने दिली अशी प्रतिक्रिया (Watch Video)
कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएल 2022 चा आठवा सामना खेळला गेला. सामन्यात केकेआरचे गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. तर किंग खानची मुलगी सुहाना आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांनी सामन्यासाठी वानखेडेवर हजेरी लावली. दरम्यान, पंजाबचा पॉवर हिटर शाहरुख खान बाद झाल्यावर दोघांनीही अप्रतिम प्रतिक्रिया दिल्या, ज्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
IPL 2022, KKR vs PBKS Match 8: कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यातील आयपीएलचा 8 वा सामना पाहण्यासाठी सुहाना खान (Suhana Khan) आणि अनन्या पांडे (Ananya Pandey) यांनी वानखेडे स्टेडियमवर हजेरी लावली. पंजाब किंग्जचा शाहरुख खान आऊट होताच दोघांनीही अप्रतिम प्रतिक्रिया दिली, जो सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.
Tags
Ananya Pandey
cricket
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
KKR vs PBKS
KKR vs PBKS 2022
kolkata Knight Riders
Punjab Kings
Shah Rukh Khan
shahrukh khan
Suhana Khan
अनन्या पांडे
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
कोलकाता नाईट रायडर्स
पंजाब किंग्स
शाहरुख खान
सुहाना खान
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement