IPL 2022, KKR vs PBKS Match 8: कोलकाताचे चार फलंदाज तंबूत परत, कर्णधार श्रेयस अय्यर पाठोपाठ नितीश राणा स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये

IPL 2022, KKR vs PBKS Match 8: पंजाब किंग्जचा गोलंदाज राहुल चाहर याने आपल्या पहिल्याच षटकांत एकही धाव न देता दोन मोठ्या विकेट घेतल्या. राहुलने केकेआर कर्णधार श्रेयस अय्यर याला बाद करून पंजाबला मोठे यश मिळवून तर अखेरच्या बॉलवर नितीश राणा याला खाते उघडू न देता पायचीत पकडलं. अय्यर 15 चेंडूत 26 धावा करून बाद झाला.

पंजाब किंग्ज (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, KKR vs PBKS Match 8: पंजाब किंग्जचा गोलंदाज राहुल चाहर (Rahul Chahar0याने आपल्या पहिल्याच षटकांत एकही धाव न देता दोन मोठ्या विकेट घेतल्या. राहुलने केकेआर कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला बाद करून पंजाबला मोठे यश मिळवून तर अखेरच्या बॉलवर नितीश राणा (Nitish Rana) याला खाते उघडू न देता पायचीत पकडलं. अय्यर 15 चेंडूत 26 धावा करून बाद झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now