IPL 2022, KKR vs PBKS Match 8: पंजाब किंग्सचा डाव अडचणीत, 84 धावांवर निम्मा संघ तंबूत परत

IPL 2022, KKR vs PBKS Match 8: पंजाब किंग्जचा निम्मा संघ पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. सुनील नारायण याने पंजाबच्या राज  बावा याला बाद करून माघारी धाडलं. बावा 13 चेंडूत 11 धावा काढून बाद झाला. अशा परिस्थितीत पंजाबचे पाच फलंदाज 84 धावसंख्येवर बाद झाले असून सध्या शाहरुख खान आणि हरप्रीत ब्रार यांच्यावर संघाचा डाव सावरण्याची मदार आहे.

सुनील नारायणची बॉलिंग अ‍ॅक्शन (Photo Credits: IANS)

IPL 2022, KKR vs PBKS Match 8: पंजाब किंग्जचा (Punjab Kings) निम्मा संघ पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. लियाम लिविंगस्टोन पाठोपाठ राज बावा देखील माघारी परतला आहे.सुनील नारायण (Sunil Narine) याने पंजाबच्या राज  बावा याला बाद करून माघारी धाडलं. बावा 13 चेंडूत 11 धावा काढून बाद झाला. अशा परिस्थितीत पंजाबचे पाच फलंदाज 84 धावसंख्येवर बाद झाले असून सध्या शाहरुख खान आणि हरप्रीत ब्रार यांच्यावर संघाचा डाव सावरण्याची मदार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement