IPL 2022, KKR vs PBKS Match 8: कोलकाताचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निर्णय, पंजाबच्या ताफ्यात खतरनाक गोलंदाजाचे पदार्पण; पहा दोघांचा प्लेइंग XI

IPL 2022, KKR vs PBKS Match 8: आयपीएल 15 च्या 8 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघ प्रत्येकी एक-एक बदलासह मैदानात उतरणार आहे. गेल्या हंगामात दिल्लीकडून खेळल्या कगिसो रबाडा याने पंजाबसाठी पदार्पण केले आहे तर केकेआरने शेल्डन जॅकसन याला बाहेर कडून शिवम मावी याचा समावेश केला आहे.

IPL Trophy (Photo Credit : PTI)

IPL 2022, KKR vs PBKS Match 8: आयपीएल 15 च्या 8 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघ प्रत्येकी एक-एक बदलासह मैदानात उतरणार आहे. गेल्या हंगामात दिल्लीकडून खेळल्या कगिसो रबाडा (Kagiso Rabada) याने पंजाब किंग्ससाठी (Punjab Kings) पदार्पण केले आहे तर केकेआरने शेल्डन जॅकसन याला बाहेर कडून शिवम मावी याचा समावेश केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement