IPL 2022, KKR vs LSG: लखनौ सुपर जायंट्सची दमदार सुरुवात, Quinton de Kock ने ठोकले अर्धशतक

या खेळीत त्याने 4 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्सने 12 षटकांत एकही विकेट न गमावता 97 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सचे गोलंदाज अजूनही पहिल्या विकेटच्या शोधात आहेत.

क्विंटन डी कॉक (Photo Credit: PTI)

IPL 2022, KKR vs LSG: सलामीवीर क्विंटन डी कॉकने (Quinton de Kock) 36 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सचे (Kolkata Knight Riders) गोलंदाज अजूनही पहिल्या विकेटच्या शोधात आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif