IPL 2022, KKR vs LSG: कोलकात्याची खराब सुरुवात, पहिल्याच षटकात Venkatesh Iyer आऊट

कोलकाताचा सलामीवीर व्यंकटेश अय्यर खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. मोहसीन खानने त्याला बाद केले.

वेंकटेश अय्यर (Photo Credit: PTI)

IPL 2022, KKR vs LSG Match 66: कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात पहिली विकेट पडली आहे. कोलकाताचा सलामीवीर व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. मोहसीन खानने त्याला बाद करून 210 धावांचा बचाव करताना लखनऊला पहिले यश मिळवून दिले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif