IPL 2022, KKR vs GT Match 35: गुजरातला पहिला झटका, शुभमन गिल अवघ्या 7 धावा करून तंबूत परतला

IPL 2022, KKR vs GT Match 35: नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या गुजरात टायटन्स संघाने शुभमन गिलच्या रूपात पहिली विकेट गमावली आहे. कोलकाताचा स्टार टिम साउदीने आपल्या डावातील पहिल्या षटकांच्या पहिल्या बॉलवर शुभमन गिलला अवघ्या 7 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे.

टिम साउदी (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, KKR vs GT Match 35: नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने शुभमन गिलच्या (Shubman Gill) रूपात पहिली विकेट गमावली आहे. कोलकाताचा स्टार टिम साउदीने (Tim Southee) आपल्या डावातील पहिल्या षटकांच्या पहिल्या बॉलवर शुभमन गिलला अवघ्या 7 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement