IPL 2022, KKR vs GT Match 35: कोलकात्याची अडखळत सुरुवात, 16 धावांवर गमावल्या तीन विकेट, कर्णधार श्रेयस अय्यरवर संघाची मदार

IPL 2022, KKR vs GT Match 35: कोलकाता नाईट रायडर्स संघाने 157 धावांचा पाठलाग करताना अवघ्या 16 धावांवर तिसरी विकेट गमावली आहे. लॉकी फर्ग्युसनने आपल्या पहिल्या षटकांत नितीश राणा याला स्वस्तात माघारी धाडलं आहे. राणाने 7 चेंडूंचा सामना केला आणि फक्त 2 धावा केल्या. अशा परिस्थितीत आता केकेआरची मदार कर्णधार श्रेयस अय्यरच्या खांद्यावर असेल.

गुजरात टायटन्स (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, KKR vs GT Match 35: कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाने 157 धावांचा पाठलाग करताना अवघ्या 16 धावांवर तिसरी विकेट गमावली आहे. लॉकी फर्ग्युसनने (Lockie Ferguson) आपल्या पहिल्या षटकांत नितीश राणा (Nitish Rana) याला स्वस्तात माघारी धाडलं आहे. राणाने 7 चेंडूंचा सामना केला आणि फक्त 2 धावा केल्या. अशा परिस्थितीत आता केकेआरची (KKR) मदार कर्णधार श्रेयस अय्यरच्या खांद्यावर असेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement