IPL 2022, KKR vs GT Match 35: हार्दिक पांड्याचे दमदार अर्धशतक; कोलकाता गोलंदाजांनी धावगतीला घातली लगाम, गुजरात टायटन्सच्या 156/9 धावा
IPL 2022, KKR vs GT Match 35: कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात गुजरात टायटन्सने कर्णधार हार्दिक पांड्याचे अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित षटकांत 9 बाद 156 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे केकेआर संघाला विजयासाठी 157 धावांचे आव्हान मिळाले आहे. कोलकात्यासाठी आंद्रे रसेलने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. दुसरीकडे, गुजरातसाठी हार्दिकने सर्वाधिक 67 धावा चोपल्या.
IPL 2022, KKR vs GT Match 35: कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्धच्या आयपीएल (IPL) सामन्यात गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) कर्णधार हार्दिक पांड्याचे (Hardik Pandya) अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित षटकांत 9 बाद 156 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे केकेआर संघाला विजयासाठी 157 धावांचे आव्हान मिळाले आहे. कोलकात्यासाठी आंद्रे रसेलने (Andre Russell) सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर टिम साउदीने तीन आणि उमेश यादव व शिवम मावी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. दुसरीकडे, गुजरात संघासाठी कर्णधार हार्दिकने सर्वाधिक 67 धावा चोपल्या. तसेच डेविड मिलरने 27 आणि रिद्धिमान साहाने 25 धावांचे छोटेखानी योगदान दिले.
Tags
Gujarat Titans
Hardik Pandya
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
KKR vs GT
KKR vs GT 2022
KKR vs GT 2022 Live
KKR vs GT Live
kolkata Knight Riders
Live Breaking News Headlines
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
कोलकाता नाईट रायडर्स
गुजरात टायटन्स
हार्दिक पांड्या
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement