IPL 2022, KKR vs DC Match 19: डेविड वॉर्नर याने ठोकले हंगामातील पहिले दमदार अर्धशतक, दिल्ली कॅपिटल्सची मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल
IPL 2022, KKR vs DC Match 19: दिल्ली कॅपिटल्स संघाचा अनुभवी सलामीवीर डेविड वॉर्नर याने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात 35 चेंडूंचा सामना करून 15 व्या हंगातील आपले पहिले अर्धशतक होकले. वॉर्नरने आपल्या दमदार खेळी 6 चौकार आणि 2 षटकार खेचलले. यासह दिल्लीने मोठ्या धावसंख्येचा दिशेने वाटचाल सुरु ठेवली आहे. 13 षटकांनंतर दिल्लीचा स्कोर 2 बाद 148 धावा आहे.
IPL 2022, KKR vs DC Match 19: दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा अनुभवी सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) याने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात 35 चेंडूंचा सामना करून 15 व्या हंगातील आपले पहिले अर्धशतक होकले. वॉर्नरने आपल्या दमदार खेळी 6 चौकार आणि 2 षटकार खेचलले. वॉर्नरने यापूर्वी पृथ्वी शॉ याच्या साथीने 93 धावानी सलामी भागीदारी करून संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली होती. आणि आता कर्णधार ऋषभ पंत सोबत मोठ्या धावसंख्येचा दिशेने वाटचाल सुरु ठेवली आहे. 13 षटकांनंतर दिल्लीचा स्कोर 2 बाद 148 धावा आहे.
Tags
David Warner
DC
Delhi Capitals
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
KKR
KKR vs DC
KKR vs DC 2022
KKR vs DC Live
kolkata Knight Riders
Live Breaking News Headlines
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
केकेआर
कोलकाता नाइट रायडर्स
डेविड वॉर्नर
दिल्ली कॅपिटल्स
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement