IPL 2022, GT vs RR Qualifier 1: राजस्थान रॉयल्सला पहिला झटका, यशस्वी जयस्वाल स्वस्तात आऊट

IPL 2022, GT vs RR Qualifier 1: दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर यश दयालने यशस्वी जयस्वालला आपल्या जाळ्यात झेलबाद केले. दयालने शेवटचा चेंडू आऊट स्विंग टाकला आणि यशस्वी ड्राइव्ह करण्याच्या प्रयत्नात साहाकरवी विकेटच्या मागे झेलबाद केले. यशस्वीने 3 धावा केल्या. आता कर्णधार संजू सॅमसन फलंदाजीसाठी आला आहे.

यशस्वी जयस्वाल (Photo Credit: PTI)

IPL 2022, GT vs RR Qualifier 1: दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर यश दयालने (Yash Dayal) यशस्वी जयस्वालला (Yashasvi Jaiswal) आपल्या जाळ्यात झेलबाद केले. दयालने शेवटचा चेंडू आऊट स्विंग टाकला आणि यशस्वी ड्राइव्ह करण्याच्या प्रयत्नात साहाकरवी विकेटच्या मागे झेलबाद केले. यशस्वीने 3 धावा केल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement