IPL 2022, GT vs RR Qualifier 1: बटलर-सॅमसनने सांभाळला मोर्चा, PowerPlay मध्ये राजस्थानची सावध सुरुवात

IPL 2022, GT vs RR Qualifier 1: कोलकाताच्या ईडन गार्डन्स येथील पहिल्या क्वालिफायर सामन्यात टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या राजस्थान रॉयल्सने पॉवर प्लेमध्ये सावध सुरूवात केली आहे. रॉयल्सकडून सध्या एक बाद 55 धावा करून जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसनची जोडी मैदानात खेळत आहे. बटलरने 16 धावा तर सॅमसनने 30 धावा केल्या आहेत.

संजू सॅमसन आणि जोस बटलर (Photo Credit: PTI)

IPL 2022, GT vs RR Qualifier 1: कोलकाताच्या ईडन गार्डन्स येथील पहिल्या क्वालिफायर सामन्यात टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) पॉवर प्लेमध्ये सावध सुरूवात केली आहे. गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) पॉवरप्ले ओव्हरमध्ये यशस्वी जयस्वालची एकमात्र विकेट घेत राजस्थानला धक्का दिला. अशा परिस्थितीत रॉयल्सकडून सध्या एक बाद 55 धावा करून जोस बटलर (Jos Buttler) आणि कर्णधार संजू सॅमसनची (Saju Samson) जोडी मैदानात खेळत आहे. बटलरने 16 धावा तर सॅमसनने 30 धावा केल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now