IPL 2022, GT vs RCB: ‘किंग कोहली’ इज बॅक! गुजरातविरुद्ध तळपली Virat Kohli ची बॅट, गोलंदाजांची शाळा घेते होते हंगामातील पहिले अर्धशतक

IPL 2022, GT vs RCB: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली अखेर लयीत परतला आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात विराटने जबरदस्त फलंदाजी केली आणि हार्दिक पांड्याच्या गोलंदाजांची शाळा घेत हंगामातील 45 चेंडूत आपले पहिले आणि एकूण 43 वे अर्धशतक ठोकले. विराटने या दरम्यान 6 चौकार आणि एक षटकार खेचला.

विराट कोहली (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, GT vs RCB: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) अखेर लयीत परतला आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्धच्या आयपीएल (IPL) सामन्यात विराटने जबरदस्त फलंदाजी केली आणि हार्दिक पांड्याच्या गोलंदाजांची शाळा घेत हंगामातील आपले पहिले आणि एकूण 43 वे अर्धशतक ठोकले. विराटने या दरम्यान 6 चौकार आणि एक षटकार खेचला. तसेच विराट आणि रजत पाटीदार यांच्यातील अर्धशतकी भागीदारीने संघाला मजबूत स्थितीत पोहचवले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement