IPL 2022, GT vs PBKS Match 16: शुभमन गिल याचे शानदार अर्धशतक, ओडियन स्मिथने दिले जीवनदान; पहा स्कोर
IPL 2022, GT vs PBKS Match 16: गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिल याने आपले सलग दुसरे अर्धशतक झळकावले आहे. शुभमने पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात 29 चेंडूत चौकार खेचून अर्धशतकी पल्ला गाठला. यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 1 षटकार लगावला. तसेच यापूर्वी गिल याचा कॅच सोडून ओडियन स्मिथने गुजरात फलंदाजाला जीवनदान दिले होते.
IPL 2022, GT vs PBKS Match 16: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) याने आपले सलग दुसरे अर्धशतक झळकावले आहे. शुभमने पंजाब किंग्स (Punjab Kings) विरुद्धच्या सामन्यात 29 चेंडूत चौकार खेचून अर्धशतकी पल्ला गाठला. यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 1 षटकार लगावला. तसेच यापूर्वी गिल याचा कॅच सोडून ओडियन स्मिथने (Odean Smith) गुजरात फलंदाजाला जीवनदान दिले होते. दरम्यान पंजाबने दिलेल्या 190 धावांच्या प्रत्युत्तरात गुजरातचा स्कोर 9 ओव्हरमध्ये 88/1 धावा आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)