IPL 2022, GT vs PBKS Match 16: गुजरात समोर पंजाब किंग्सने ठेवले 190 धावांचे टार्गेट, Liam Livingstone याचे दमदार अर्धशतक
IPL 2022, MI vs RCB: गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील आयपीएलच्या 16 व्या सामन्यात पंजाबने टॉस गमावून पहिले फलंदाजी करून 9 बाद 189 धावा केल्या आणि गुजरातसमोर विजयासाठी 190 धावांचे आव्हान ठेवले. पंजाबकडून लियाम लिविंगस्टोन याने सर्वाधिक 64 धावा केल्या. तर राहुल चहाच्या शेवटच्या षटकांतील आक्रमक फलंदाजीने पंजाबला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले.
IPL 2022, MI vs RCB: गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यातील आयपीएलच्या (IPL) 16 व्या सामन्यात पंजाबने टॉस गमावून पहिले फलंदाजी करून 9 बाद 189 धावा केल्या आणि गुजरातसमोर विजयासाठी 190 धावांचे आव्हान ठेवले. पंजाबकडून लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) याने सर्वाधिक 64 धावा केल्या. तर शिखर धवनने 35 धावांचे योगदान दिले. तसेच राहुल चहाच्या शेवटच्या षटकांतील आक्रमक फलंदाजीने पंजाबला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले. दुसरीकडे, गुजरातसाठी राशिद खान (Rashid Khan) तीन विकेट घेऊन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. तसेच नवोदित दर्शन नलकंडे याने दोन गडी बाद केले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)