IPL 2022, GT vs PBKS Match 16: नवोदित दर्शन नीलकंडे याचा धमाका, सलग बॉलवर पंजाबच्या दोन घातक खेळाडूंना दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता

IPL 2022, GT vs PBKS: धोकादायक दिसणाऱ्या जितेश शर्मा याला दर्शन नीलकंडे याने पॅव्हिलियनमध्ये पाठवले. दर्शन त्याच्या तिसऱ्या षटकात हॅटट्रिक घेण्याच्या जवळ होता. दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर त्याने विकेट्स घेतल्या. त्याने आधी जितेशला झेलबाद केले आणि नंतर फलंदाजीला आलेल्या ओडियन स्मिथला यालाही पहिलीच चेंडूवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.

दर्शन नालकंडे (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, GT vs PBKS: धोकादायक दिसणाऱ्या जितेश शर्मा याला दर्शन नीलकंडे याने पॅव्हिलियनमध्ये पाठवले. जितेशने 11 चेंडूत 32 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 1 चौकार आणि 2 षटकार मारले. दर्शन त्याच्या तिसऱ्या षटकात हॅटट्रिक घेण्याच्या जवळ होता. दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर त्याने विकेट्स घेतल्या. त्याने आधी जितेशला झेलबाद केले आणि नंतर फलंदाजीला आलेल्या ओडियन स्मिथला यालाही पहिलीच चेंडूवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. मात्र, त्याची हॅटट्रिक हुकली. या षटकात दर्शनने 10 धावा देत 2 बळी घेतले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement