IPL 2022, GT vs DC Match 10: शुभमन गिल याची लक्षवेधी खेळी, गुजरातचे दिल्लीसमोर विजयासाठी 172 धावांचे आव्हान
IPL 2022, GT vs DC Match 10: गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएलच्या 10 व्या सामन्यात गुजरातने पहिले फलंदाजी करून निर्धारित षटकांत 6 बाद 171 धावा केल्या आणि दिल्लीपुढे विजयासाठी 172 धावांचे आव्हान ठेवले. गुजरातकडून सलामीवीर शुभमन गिल याने सर्वाधिक 84 धावा ठोकल्या. दुसरीकडे, मुस्तफिजुर रहमान तीन विकेट घेऊन दिल्लीचा यशस्वी गोलंदाज ठरला.
IPL 2022, GT vs DC Match 10: गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यातील आयपीएलच्या (IPL) 10 व्या सामन्यात गुजरातने पहिले फलंदाजी करून निर्धारित षटकांत 6 बाद 171 धावा केल्या आणि दिल्लीपुढे विजयासाठी 172 धावांचे आव्हान ठेवले. गुजरातकडून सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) याने सर्वाधिक 84 धावा ठोकल्या. तर कर्णधार हार्दिक पांड्याने 31, डेविड मिलरने नाबाद 20 धावांचे नाबाद योगदान दिले. दुसरीकडे, मुस्तफिजुर रहमान (Mustafizur Rahman) तीन विकेट घेऊन दिल्लीचा यशस्वी गोलंदाज ठरला. तसेच खालील अहमने दोन आणि कुलदीप यदावने एक गडी बाद केला.
Tags
Delhi Capitals
GT vs DC
GT vs DC 2022
Gujarat Titans
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 2022
Live Breaking News Headlines
Shubman Gill
आयपीएल
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
गुजरात टायटन्स
दिल्ली कॅपिटल्स
मुंबई इंडियन्स
मुस्तफिजुर रहमान
राजस्थान रॉयल्स
शुभमन गिल
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement