IPL 2022 Final, GT vs RR: राजस्थानला पहिला दणका, यशस्वी जयस्वाल 22 धावा करून आऊट

गुजरातचा वेगवान गोलंदाज यश दयालच्या गोलंदाजीवर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात जयस्वाल 6 चेंडूत झटपट 22 धावा करून बाद झाला. रॉयल्सने चार षटकांत 31 धावांत पहिली विकेट गमावली आहे.

यशस्वी जयस्वाल (Photo Credit: PTI)

IPL 2022 Final, GT vs RR: आयपीएल (IPL) 2022 च्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) सलामीवीर यशस्वी जयस्वालच्या (Yashasvi Jaiswal) रूपात पहिला धक्का बसला आहे. जयस्वाल 6 चेंडूत झटपट 22 धावा करून बाद झाला. रॉयल्सने चार षटकांत 31 धावांत पहिली विकेट गमावली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)