IPL 2022 Final, GT vs RR: गुजरातची जबरदस्त गोलंदाजी; देवदत्त पडिक्क्लच्या संथ खेळीवर ब्रेक, Jos Buttler अर्धशतकाजवळ

IPL 2022 Final, GT vs RR: गुजरातने शानदार गोलंदाजी करत देवदत्त पडिक्क्लच्या रूपात राजस्थान रॉयल्सला तिसरा दणका दिला आहे. राशिद खानने पडिक्क्लच्या संथ खेळीला ब्रेक लावला. रॉयल्सने 12 षटकांत तीन बाद 79 धावा केल्या असून त्यांचा स्टार सलामीवीर जोस बटलर आपल्या पाचव्या अर्धशतकाच्या जवळ पोहोचला आहे.

राशिद खान (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022 Final, GT vs RR: गुजरातने शानदार गोलंदाजी करत देवदत्त पडिक्क्लच्या (Devdutt Padikkal) रूपात राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) तिसरा दणका दिला आहे. राशिद खानने पडिक्क्लच्या संथ खेळीला ब्रेक लावला. रॉयल्सचा स्टार सलामीवीर जोस बटलर (Jos Buttler) आपल्या पाचव्या अर्धशतकाच्या जवळ पोहोचला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement