IPL 2022 Final, GT vs RR: हार्दिक पांड्याचा राजस्थानला दुसरा धक्का, संजू सॅमसन स्वस्तात तंबूत परतला
The latest Tweet by IPL states, '.@gujarat_titans captain @hardikpandya7 strikes in his first over! 👌 👌 Second catch for @saik_99. 👍 👍#RR lose their skipper Sanju Samson. Follow The Final ▶️ ...'
IPL 2022 Final, GT vs RR: 9व्या षटकात आलेल्या हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) दुसऱ्या शॉट पिच बॉलवर संजू सॅमसनला (Sanju Samson) बाद करून राजस्थान रॉयल्सला दुसरा धक्का दिला. सॅमसनला मोठा फटका मारायचा होता, पण चेंडू त्याच्या बॅटला लागला नाही आणि हवेत उडाला. साई किशोरने (Sai Kishore) अप्रतिम झेल घेत संघाला मोठे यश मिळवून दिले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)