IPL 2022, DC vs SRH Match 50: सनरायझर्स हैदराबादला तिसरा धक्का, राहुल त्रिपाठी स्वस्तात बाद
IPL 2022, DC vs SRH: सनरायझर्स हैदराबादची तिसरी विकेट पडली आहे. संघाचा स्टार फलंदाज राहुल त्रिपाठी 18 चेंडूत 22 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. मिचेल मार्शने त्याला झेलबाद केले. अशाप्रकारे 208 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी सुरुवातीलाच हैदराबाद गोलंदाजांच्या नाकात दम केला आहे.
IPL 2022, DC vs SRH: सनरायझर्स हैदराबादची (Sunrisers Hyderabad) तिसरी विकेट पडली आहे. संघाचा स्टार फलंदाज राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) 18 चेंडूत 22 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. मिचेल मार्शने त्याला झेलबाद केले. अशाप्रकारे 208 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी सुरुवातीलाच हैदराबाद गोलंदाजांच्या नाकात दम केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)