IPL 2022, DC vs SRH Match 50: खालील अहमदने एडन मार्करमला दाखवला तंबूचा रस्ता, 208 धावांचा पाठलाग करताना सनरायझर्सचा संघर्ष

खलील अहमदच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मार्करम कुलदीप यादव करवी झेलबाद झाला. मार्करामने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 3 षटकार मारले.

खलील अहमद (Photo Credit: PTI)

IPL 2022, DC vs SRH Match 50: एडन मार्कराम (Aiden Markram) शानदार खेळी करून 25 चेंडूत 42 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. खलील अहमदच्या (Khaleel Ahmed) गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मार्करम कुलदीप यादव करवी झेलबाद झाला. मार्करामने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 3 षटकार मारले. तत्पूर्वी, निकोलस पूरन (Nicholas Pooran) आणि एडन मार्करम यांच्यात अर्धशतकी भागीदारीने हैदराबादचा डाव स्थिरावला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif