IPL 2022, DC vs SRH Match 50: श्रेयस गोपालच्या फिरकीने घेतला बदल, सलग तीन सिक्स मारल्यावर Rishabh Pant क्लीन बोल्ड

आपली विकेट गमावण्यापूर्वी पंतने गोपालच्या सलग तीन चेंडूत उत्तुंग षटकार मारले होते. पण अखेरीस श्रेयसच्या फिरकीने पंतचा दांडू उडवला. पंत 16 चेंडूत 26 धावा करून पॅविलियनमध्ये परतला.

ऋषभ पंत क्लीन बोल्ड (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, DC vs SRH Match 50: श्रेयस गोपानने (Shreyas Gopal) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) कर्णधार ऋषभ पंतचा (Rishabh Pant) त्रिफळा उडवला आणि सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा दिलासा मिळवून दिला. आपली विकेट गमावण्यापूर्वी पंतने गोपालच्या सलग तीन चेंडूत उत्तुंग षटकार मारले होते. पण अखेरीस श्रेयसच्या फिरकीने पंतचा दांडू उडवला. पंत 16 चेंडूत 26 धावा करून पॅविलियनमध्ये परतला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif