IPL 2022, DC vs RR Match 34: सरफराज खान अवघ्या एका धावेवर तंबूत परत, दिल्लीला सलग दुसरा झटका

IPL 2022, DC vs RR Match 34: दिल्ली कॅपिटल्सने डेविड वॉर्नर पाठोपाठ सरफराज खानची दुसरी विकेट गमावली आहे. राजस्थानचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनच्या गोलंदाजीवर सरफराज अवघ्या एका धावेवर प्रसिद्ध कृष्णाच्या हाती झेलबाद झाला. अशाप्रकारे दिल्लीने 223 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 48 धावसंख्येवर दुसरी विकेट गमावली आहे.

राजस्थान रॉयल्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, DC vs RR Match 34: दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) डेविड वॉर्नर पाठोपाठ सरफराज खानची (Sarfaraz Khan) दुसरी विकेट गमावली आहे. राजस्थानचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनच्या (R Ashwin) गोलंदाजीवर सरफराज अवघ्या एका धावेवर प्रसिद्ध कृष्णाच्या हाती झेलबाद झाला. अशाप्रकारे दिल्लीने 223 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 48 धावसंख्येवर दुसरी विकेट गमावली आहे. सध्या पृथ्वी शॉ आणि कर्णधार ऋषभ पंत खेळपट्टीवर खेळत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement