IPL 2022, DC vs RR Match 34: देवदत्त पडिक्कल लयीत परतला, दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेत चोपले हंगामातील पहिले अर्धशतक

IPL 2022, DC vs RR Match 34: राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर देवदत्त पडिक्क्ल लयीत परतला आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात हंगामातील आपले पहिले अर्धशतक ठोकले. पडिक्क्लने यादरम्यान चेंडूंचा 31 सामना केला आणि 7 चौकार व 2 षटकारांची चौफेर फटकेबाजी केली.

देवदत्त पडिक्कल (Photo Credit: PTI)

IPL 2022, DC vs RR Match 34: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सलामीवीर देवदत्त पडिक्क्ल (Devdutt Padikkal) लयीत परतला आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्धच्या आयपीएल (IPL) सामन्यात हंगामातील आपले पहिले अर्धशतक ठोकले. पडिक्क्लने यादरम्यान चेंडूंचा 31 सामना केला आणि 7 चौकार व 2 षटकारांची चौफेर फटकेबाजी केली. पडिक्क्लने यादरम्यान जोस बटलर सोबत शतकी भागीदारीही पूर्ण केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement