IPL 2022, DC vs RCB Match 27: बेंगलोरचा तिसरी फलंदाज तंबूत परतला, चोरटी धाव घेण्याच्या नादात विराट कोहली Run Out

IPL 2022, DC vs RCB Match 27: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहली धावबाद होऊन तंबूत परतला आहे. ललित यादवच्या अचूक थ्रो ने कोहलीला स्वस्तात धावबाद केले. कोहलीने 14 चेंडूत 12 धावा केल्या. या डावात त्याने एक चौकार खेचला.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

IPL 2022, DC vs RCB Match 27: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) धावबाद होऊन तंबूत परतला आहे. ललित यादवच्या अचूक थ्रो ने कोहलीला स्वस्तात धावबाद केले. कोहलीने 14 चेंडूत 12 धावा केल्या. या डावात त्याने एक चौकार खेचला. अशाप्रकारे कोहली बाद झाल्यामुळे विराटने सात षटकांत तिसरी विकेट गमावली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now