IPL 2022, DC vs RCB Match 27: बेंगलोरने गमावली पहिली विकेट, अनुज रावत खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये परत
अशाप्रकारे आरसीबीने सलामीवीर अनुज रावतची पहिली विकेट गमावली आहे. दिल्लीचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने त्याच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले. रावतने फक्त एका चेंडूचा सामना केला.
IPL 2022, DC vs RCB Match 27: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) सलामीवीर अनुज रावत खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. दिल्लीचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) त्याच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले. रावतने फक्त एका चेंडूचा सामना केला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)