IPL 2022, DC vs RCB Match 27: अर्धशतक करून Glenn Maxwell पॅव्हिलियनमध्ये परतला, कुलदीप यादवला मिळाली मोठी विकेट

वेळोवेळी विकेट पडत असतानाही मॅक्सवेलने धावगती कमी होऊ दिली नाही. पण अखेरीस कुलदीप यादवने 34 चेंडूत 55 धावांच्या खेळीला ब्रेक लावला. कुलदीप यादवने मॅक्सवेलला झेलबाद करून दिल्लीला मोठा दिलासा मिळवून दिला.

कुलदीप यादव (Photo Credit: PTI)

IPL 2022, DC vs RCB Match 27: ग्लेन मॅक्सवेलनने (Glenn Maxwell) दिल्ली कॅपिटल्स  (Delhi Capitals) विरुद्धच्या सामन्यात 30 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. वेळोवेळी विकेट पडत असतानाही मॅक्सवेलने धावगती कमी होऊ दिली नाही. पण अखेरीस कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) 34 चेंडूत 55 धावांच्या खेळीला ब्रेक लावला. कुलदीप यादवने मॅक्सवेलला झेलबाद करून दिल्लीला मोठा दिलासा मिळवून दिला. कुलदीपच्या षटकात मॅक्सवेलने दोन चौकार आणि दोन षटकार मारले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)