IPL 2022, DC vs RCB Match 27: बेंगलोरचे दोन्ही सलामीवीर पॉवरप्लेमध्ये तंबूत परत, Faf du Plessis नेही स्वस्तात धरली पॅव्हिलियनची वाट

IPL 2022, DC vs RCB Match 27: दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज खालील अहमदने बेंगलोरला दुसरा धक्का दिला आणि आरसीबी कर्णधार फाफ डु प्लेसिसला पॉवरप्ले मधेच तंबूत धाडलं. फाफ डु प्लेसिस 11 चेंडूत 8 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. खलील अहमदने त्याला झेलबाद केले. फाफने आपल्या खेळीत दोन चौकार मारले.

फाफ डु प्लेसिस (Photo Credit: PTI)

IPL 2022, DC vs RCB Match 27: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) वेगवान गोलंदाज खालील अहमदने (Khaleel Ahmed) बेंगलोरला दुसरा धक्का दिला आणि आरसीबी कर्णधार फाफ डु प्लेसिसला (Faf du Plessis) पॉवरप्ले मधेच तंबूत धाडलं. फाफ डु प्लेसिस 11 चेंडूत 8 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. खलील अहमदने त्याला झेलबाद केले. फाफने आपल्या खेळीत दोन चौकार मारले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now