IPL 2022, DC vs PBKS Match 32: दिल्लीच्या गोलंदाजांची धमाकेदार सुरुवात, अवघ्या 54 धावांत पंजाबचे 4 फलंदाज पॅव्हिलियनमध्ये

IPL 2022, DC vs PBKS Match 32: पंजाब किंग्सचा स्टार फलंदाज जॉनी बेअरस्टो मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. त्याने 8 चेंडूत 9 धावा केल्या. यादरम्यान त्याने दोन चौकार मारले. अशाप्रकारे दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून बॉलने धमाकेदार सुरुवात केली आणि अवघ्या 54 धावांत पंजाबच्या चार फलंदाजांना तंबूत धाडलं.

जॉनी बेअरस्टो (Photo Credit: PTI)

IPL 2022, DC vs PBKS Match 32: पंजाब किंग्सचा स्टार फलंदाज जॉनी बेअरस्टो मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. त्याने 8 चेंडूत 9 धावा केल्या. यादरम्यान त्याने दोन चौकार मारले. अशाप्रकारे दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून बॉलने धमाकेदार सुरुवात केली आणि अवघ्या 54 धावांत पंजाबच्या चार फलंदाजांना तंबूत धाडलं.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement